’वेचित चाललो...’ वर नवीन:      

भूमिका

काही काळापूर्वी स्टॅन्ले अ‍ॅडम्स याचे ’रोश आणि अ‍ॅडम्स’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचण्यात आले. प्रसिद्ध औषधनिर्मिती कंपनी हॉफमान-ला-रोश या कंपनीच्या गैरप्रकाराला चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करणार्‍या अ‍ॅडम्सने आपली जीवनकहाणी त्यात मांडली होती. बलाढ्य व्यवस्थेशी लढणार्‍या त्या एकांड्या शिलेदाराची ती कहाणी वाचून अशा आणखी काही एकांड्या लढवय्यांच्या आयुष्याचा वेध घेत गेलो. त्यातून ओळख झालेल्या या ’जागल्यां’ची ओळख करुन देणारी ही संचयनी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा